Mumbai

एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई: मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय…

8 महिने ago

रोमानिया–मिलिसाऊटी शहराच्या महापौरांची मुंबई महापौरांशी सदिच्छा भेट

मुंबई: रोमानिया – मिलिसाऊटी शहराचे महापौर वांगले कॅमेरे यांनी आज मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांची महापौर दालनात सदिच्छा भेट…

8 महिने ago

मुंबईत युवक काँग्रेसचा भाजप कार्यालयासमोर निषेध आंदोलन; कार्यकर्ते ताब्यात

मुंबई: वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयासमोर आज मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली…

8 महिने ago

मुंबईतील आंदोलनानंतर अपेक्षा वाढल्या; पण प्रमाणपत्र वितरणाचा वेग मंदच

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात कुणबी…

8 महिने ago

छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थता; मुंबईत उपचारासाठी रवाना

मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक…

8 महिने ago

मुंबईत भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी; महापौर रितू तावडे यांचे आयुक्तांना पत्र

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारण्याची मागणी महापौर रितू तावडे यांनी केली आहे.…

8 महिने ago

एकनाथ शिंदेचा सर्वसमावेशक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर; ‘ड्रग्स-फ्री ते वर्ल्ड क्लास मुंबई’चा संकल्प

मुंबई: मुंबईला ड्रग्स-फ्री, झोपडपट्टीमुक्त आणि अतिक्रमणमुक्त करून जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने व्यापक अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर केला आहे. प्रत्येक…

9 महिने ago

अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुंबई भेटीदरम्यान चोख व्यवस्था ठेवावी; राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या दौऱ्यासंदर्भात घेतला आढावा मुंबई: भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करीत आहे. भारताच्या या…

9 महिने ago

मुंबई महानगरपालिकेत महायुतीचे शिलेदार विराजमान

'मेयर राज’ची पुनर्स्थापना; महापौर रितू तावडे व उपमहापौर संजय घाडी यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभेच्छा मुंबई: संपूर्ण राज्याचे…

9 महिने ago

महायुतीचा विजय! मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांची नावं अखेर जाहीर करण्यात आली आहेत. नव्याने निवडून आलेल्या महायुतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत मुंबईच्या…

9 महिने ago