Shirur Taluka

सोशल मीडियावर तलवार दाखवली; शिरूर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामध्ये तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर शिरूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबतचा पुढील तपास शिरूर…

3 वर्षे ago

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

मुंबई : शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असली,…

3 वर्षे ago

ग्राहक पंचायत पुणे जिल्हा या संस्थेचे उद्घाटन!

रांजणगाव गणपती (अरुणकुमार मोटे): रांजणगाव महागणपती सभागृहामध्ये ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या राज्य व्यापी नवीन संस्थेचा निवृत्त जिल्हा न्यायाधीश…

3 वर्षे ago

नागरीकांनो सावधान! शिरूरमध्ये होतेय बोगस एन.ए.प्लॉटची विक्री?

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर-गोलेगाव रोडवरील शिरूर नगर परिषद हद्दीत माव्र्हल एम्पायर सोसायटीत गट नं . ३०९ / १ मध्ये क्षेत्र…

3 वर्षे ago

युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच: मनोज जरांगे पाटील

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण आपण आता घेतल्यात जमा आहे. या दृष्टीने…

3 वर्षे ago

‘मयत’ दुःखातील कारागीर हरपला…

सादलगाव (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील सादलगावमध्ये कोणाची मयत होऊ, त्याची बातमी कानी पडताच तत्काळ हा अवलिया काठी टेकवीत-टेकवीत तिथे हजार…

3 वर्षे ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना ठाकरे यांचा मोठा धक्का…

पुणे: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मावळनंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघात मोठा मोहरा…

3 वर्षे ago

अमेरिकेचे अध्यक्ष, मलाला युसूफझईंसह जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन…

जगातील प्रेरणादायी मनुष्यात माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३० व्या स्थानी निवड शिरूर (तेजस फडके): वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील…

3 वर्षे ago

पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या तसेच एकाच उपविभागात आणि जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक…

3 वर्षे ago

शिरूर तालुक्यातील युवकाच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील एका युवकावर टाटा मेमोरिअल हॉस्पिटल परळ, मुंबई येथे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी रू.१० लाख रुपयांची गरज आहे.…

3 वर्षे ago