shirur-police-station

सोशल मीडियावर तलवार दाखवली; शिरूर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामध्ये तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर शिरूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबतचा पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत. शिरूर परिसरात १) अनिकन अनिल पवार (रा. लाटेआळी, शिरूर), २) सुमित विजय जाधव (रा. लाटेआळी, शिरूर), ३) अजहर जमीन खान (रा. भाजीबाजार, शिरूर) हे सोशल मीडियावर तलवारीसह फोटो दाखवून तसेच स्वत जवळ […]

अधिक वाचा..
amol kolhe

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

मुंबई : शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असली, तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिले आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे. मंत्री धर्मबाबा आत्राम म्हणाले की, ‘शरद पवार […]

अधिक वाचा..
grahak-panchayat

ग्राहक पंचायत पुणे जिल्हा या संस्थेचे उद्घाटन!

रांजणगाव गणपती (अरुणकुमार मोटे): रांजणगाव महागणपती सभागृहामध्ये ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या राज्य व्यापी नवीन संस्थेचा निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला आहे. ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या विचाराने व सोबत काम करून प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी […]

अधिक वाचा..
marvel-empire

नागरीकांनो सावधान! शिरूरमध्ये होतेय बोगस एन.ए.प्लॉटची विक्री?

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर-गोलेगाव रोडवरील शिरूर नगर परिषद हद्दीत माव्र्हल एम्पायर सोसायटीत गट नं . ३०९ / १ मध्ये क्षेत्र २ हेक्टर ४८ गुंठे असून या जमिनी बाबत कोर्टामध्ये दावा प्रलंबित आहे. तरीही या गटातील तब्बल ५०पेक्षा प्लॉट विक्री केले आहे व आजही विक्री होत आहे. खरेदीखत होताना एन.ए. ऑर्डर, ले आऊट जोडले जात नाही. […]

अधिक वाचा..
manoj-jarange-shirur

युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच: मनोज जरांगे पाटील

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली असून आरक्षण आपण आता घेतल्यात जमा आहे. या दृष्टीने सकल मराठी समाजाने मुंबईकडे कुच केली असून आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. कारण युद्ध लढाव मराठ्यांनीच आणि जिंकाव पण मराठ्यांनीच असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले. सोमवार (दि 22) रोजी कारेगाव येथे मनोज जरांगे पाटील […]

अधिक वाचा..
ramchandra-gaikwad

‘मयत’ दुःखातील कारागीर हरपला…

सादलगाव (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील सादलगावमध्ये कोणाची मयत होऊ, त्याची बातमी कानी पडताच तत्काळ हा अवलिया काठी टेकवीत-टेकवीत तिथे हजार होई. शव तिरडीवर बांधण्यापासून ते शव स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यापर्यंतची सर्व परंपरिक व रितीरिवाजाप्रमाणे करावयाची कामे पूर्ण करून, दुःखित नातेवाईकांची जबादारी हलकी करत असे. सादलगाव येथील ८२ वर्षीय रामचंद्र दौलती गायकवाड यांचे १७ जानेवारी २०२४ रोजी […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना ठाकरे यांचा मोठा धक्का…

पुणे: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मावळनंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघात मोठा मोहरा गळाला लागला आहे. अजितदादांच्या समर्थक नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉ. शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते […]

अधिक वाचा..
Lucy-Kurien

अमेरिकेचे अध्यक्ष, मलाला युसूफझईंसह जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन…

जगातील प्रेरणादायी मनुष्यात माहेर संस्थेच्या संस्थापिका सि.लुसी कुरियन यांची ३० व्या स्थानी निवड शिरूर (तेजस फडके): वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथील समाजसेविका व माहेर संथेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ओर्फ़ विनफ्र, मलाला युसूफझई या जगप्रसिद्ध व्यक्ती मध्ये माहेरच्या लुसी कुरियन यांचा समावेश करण्यात आला […]

अधिक वाचा..
maharashtra-police

पुणे जिल्ह्यातील ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर स्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या तसेच एकाच उपविभागात आणि जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या ३२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी या बदल्यांचे आदेश नुकतेच काढले. बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे) – सहाय्यक पोलिस निरीक्षक – […]

अधिक वाचा..
cancer-help

शिरूर तालुक्यातील युवकाच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील एका युवकावर टाटा मेमोरिअल हॉस्पिटल परळ, मुंबई येथे उपचार सुरू आहेत. उपचारासाठी रू.१० लाख रुपयांची गरज आहे. मदतीचा हात आपण पुढे केल्यास उपचारासाठी मोठी मदत होणार आहे. युवकाच्या नातेवाईकांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील अनिल किसनराव शेळके (वय ३८) यांना फुप्फुसाचा कर्क रोग झाला आहे. उपचारासाठी मोठा […]

अधिक वाचा..