Women

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात; उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात बैठक नाशिक: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला…

9 महिने ago

ब्रह्मी गावात महिलांचा एकमुखी कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याची ठाम मागणी

वाशिम: वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मी (ता. वाशिम) येथे देशी व विदेशी दारूविक्रीच्या मंजूर अनुज्ञप्ती रद्द करण्यासाठी सोमवारी (दि. ९) केवळ महिलांसाठी…

9 महिने ago

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम

मुंबई: महिलांसाठी महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला…

9 महिने ago

लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

विरार: लग्नाचे आमिष दाखवत तब्बल दोन वर्षे एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या…

9 महिने ago

सततच्या छळाला कंटाळून महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराचा खून केला; चाकणमधील थरारक हत्याकांडाचा उलगडा

पुणे: पुण्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून…

9 महिने ago

महिला व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न : अकोला आणि मध्यप्रदेशातील धक्कादायक घटनांनी समाज हादरला

अकोला: महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अकोला आणि मध्यप्रदेशातील दोन वेगवेगळ्या, मात्र तितक्याच धक्कादायक घटनांनी…

9 महिने ago

हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये मायग्रेनचा धोका अधिक

मायग्रेन हा तीव्र आणि दीर्घकाळ त्रास देणारा डोकेदुखीचा आजार असून तो पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. तज्ञांच्या मते, महिलांच्या…

9 महिने ago

पुण्यात पुन्हा हुंडाबळी! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; जबरदस्तीच्या गर्भपाताचा गंभीर आरोप

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत…

9 महिने ago

लहान मुलांना व स्त्रियांना दाढी मिशा का नसतात

स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये. पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरचा भागात तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष…

10 महिने ago

महिला की पुरुष, कोणाची स्मरणशक्ती तीक्ष्ण…

कोणत्याही व्यक्तीसाठी तीक्ष्ण स्मरणशक्ती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमकुवत स्मरणशक्ती दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण करू शकते. तीक्ष्ण स्मरणशक्ती दैनंदिन…

11 महिने ago