dhamari women

धामारीमधील प्रशिक्षण घेतलेल्या ६४ महिलांना प्रमाणपत्र प्रदान!

शिक्रापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामारी येथे पंचायत समिती सेस अंतर्गत यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण घेतलेल्या ६४ महिलांना नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी आयुक्त उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे कांतीलाल उमाप, जातेगाव येथील छत्रपती संभाजी राजे विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे, यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या अध्यक्ष दीपाली शेळके, प्रशिक्षक वंदना शेडगे, गावातील प्रशिक्षणार्थी महिला, […]

अधिक वाचा..

नेते आवरा हो स्वतःला!…जनतेसाठी काम करा, स्त्री सन्मानाच्या चिंधड्या होत आहेत…

मुंबई: आपल्या देशात कधी झाला नाही इतका मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांचा उपयोग वर्तमानात होताना दिसतो .२०१४ पासून या समाज माध्यमांचा उपयोग  आपल्या विरोधी पक्षाना नामोहरम करण्यासाठी करण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केले. समाज माध्यमातून आपली स्वतःची आयटी सेल, ट्रोलर तयार केले. त्यानंतर मग सगळेच राजकीय पक्ष समाज माध्यमातून आपली ही लढाऊ सैन्य तयार करू लागले […]

अधिक वाचा..

शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी… मुंबई: हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट […]

अधिक वाचा..
Kerala Festival

फोटो निट पाहा आणि कोण आहे सांगा बरं?

तिरुवनंतपुरम (केरळ) : बातमीमधील फोटो नीट पाहा कोण आहे सांगा बरं? लवकर नाही सांगता येणार. पण, कोणतरी महिला असल्याचे सांगू शकाल. पण, साडी नेसलेली, कुरळे केस मोकळे सोडलेली, कानात झुमके, डोक्यावर टिकली, चमकदार चेहरा आणि त्या चेहऱ्यावर गोड हसू. सुंदर अशी ही महिला, जिला पाहताच काही जण तिच्या प्रेमातही पडले असतील. या महिलेचा फोटो सोशल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात महिलेचे अश्लील चित्रीकरण करत विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका महिलेचे अश्लील चित्रीकरण करत महिलेला सदर व्यक्ती सोबत राहण्यासाठी धमकी दिल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे धनराज मधुकर डोंगरे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या महिलेची ओळख धनराज डोंगरे याच्या सोबत झालेली होती. त्यानंतर […]

अधिक वाचा..

माहेर संस्था व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे): शिरुर येथील जुन्या नगरपालिकेच्या सभागृहात माहेर संस्था आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी माहेर संस्थेच्या मुलांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी खूप छान नृत्य सादर केले. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विवाहित महिलेचा सासू सासऱ्यांकडून छळ

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका विवाहित महिलेचा छळ केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रुपाली शहादेव महाडिक, शहादेव महाडिक, पृथ्वीराज शहादेव महाडिक या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजे मार्केट मधील शिला महाडिक या महिलेचे पती निलेश यांचे काही दिवसां[पूर्वी निधन झाले त्यानंतर तिचे सासू, […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशन आणि महिला दक्षता समितीच्या वतीने ऑनलाईन फसवणूकीबाबत मार्गदर्शन

शिरुर (किरण पिंगळे): सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असुन यामध्ये अनेक तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दुकानात जाऊन एखादी वस्तु खरेदी करण्यापेक्षा मोबाईलवर दिसणाऱ्या सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या साईट वरुन घरबसल्या वस्तु खरेदी करणाऱ्याकडे सगळ्यांचा कल वाढला असुन सर्वात जास्त महीला याला बळी पडत आहेत. त्यामुळे घरात बसून ऑनलाईन वस्तु खरेदी करत असताना त्या फसल्या […]

अधिक वाचा..

महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५०% सवलत सुरु

१७ मार्च पासून अमंलबजावणी  मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या सन .२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने (दि. १७) मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या […]

अधिक वाचा..

प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे…

मुंबई: राज्याचे चौथे महिला धोरण २०२३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे, महिला व बालविकास विभागाला वाढीव निधी मिळावा, मनोधैर्य योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्याच्याबाबत आम्ही सर्व महिला आमदार मागणी करत आहोत, असे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला बालविकास विभागातर्फे आयोजित महिला धोरणाच्या चर्चेच्या बैठकीत केले. राज्याचे […]

अधिक वाचा..