क्राईम

Video; रांजणगावमध्ये मोबाईल शॉपीमध्ये चोरीचा प्रयत्न अयशस्वी; गॅस एजन्सीत १५ हजारांची चोरी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे) रांजणगाव गणपती येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरांचा मोबाईल शॉपीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, समोरच्याच बाजूला…

1 वर्ष ago

रांजणगाव MIDC त ५५ लाखांची चोरी; २० लाखांचा माल पोलिसांकडुन जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ५५ लाख २, १५६ रुपये किंमतीचे ६, ६४३ बिस्कीट…

1 वर्ष ago

जावयाने सासूची हत्या करुन मृतदेहाचे १९ तुकडे जंगलात फेकले, जावयासह तिघांना अटक

कर्नाटक: चार दिवसांपूर्वी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना कर्नाटकमधल्या विविध ठिकाणी आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी सदर महिलेच्या जावयासह…

1 वर्ष ago

इलेक्ट्रिक बस कारवर आदळल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा चिरडून अंत

मुंबई: बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली…

1 वर्ष ago

UPSC ची शेवटची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याने संपवल आयुष्य

लातूर: यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने ३६ वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन त्यांनी स्वत:चं…

1 वर्ष ago

चिमुकल्यांसह विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

जामखेड: नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले…

1 वर्ष ago

अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला; चिमुकलीवर वर्ग मित्राकडून, तर महिलेवर सामूहिक अत्याचार

यवतमाळ: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे. यातील एक घटना बाभुळगाव, तर दुसरी घटना…

1 वर्ष ago

पुणे जिल्ह्यात डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली आणि दरीत कोसळून 8 ते 9 महिलांचा मृत्यू…

पुणे: जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात 9 महिलांचा मृ्त्यू झाला आहे. पाईट…

1 वर्ष ago

शिरसगाव काटा येथे जबरी चोरी, 1 लाख ४० हजाराचा मुद्देमाल लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा गावात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून जबरी मारहाण करत तब्बल १ लाख ४० हजार…

1 वर्ष ago

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात; करंदी गावच्या हद्दीत ३ ते ४ वाहनांना कंटेनरची धडक

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): चाकण-शिक्रापूर रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीत भारत गॅस फाट्याजवळ सोमवारी भीषण अपघात झाला. मद्यधुंद असलेल्या कंटेनर चालकाचा गतिरोधकावर…

1 वर्ष ago