क्राईम

शिरुर! अष्टविनायक महामार्गावर सोने सांगवीजवळ अपघात…

शिरूर (तेजस फडके) : अष्टविनायक महामार्गावर सोनेसांगवी (ता. शिरूर) गावाजवळ मालाने भरलेला टेम्पो अचानक पलटी झाल्याची थरारक घटना घडली असून, हा प्रसंग थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी टेम्पोमध्ये चालक आणि एक मदतनीस असे दोघे जण प्रवास करत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, टेम्पो पलटी झाल्याने काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व रांजणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पलटी झालेला टेम्पो क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला हलवण्यात आला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, टेम्पोचा वेग आणि रस्त्यावरील वळण यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अज्ञातांनी टाकले गतिरोधक; वाहनचालक संतप्त

अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई हद्दीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चिमुरडयासह तीन जणांचा करुण अंत

करडे येथे अष्टविनायक महामार्गावर अपघातात तरुणाचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर पादचाऱ्याला मोटारसायकलने धडक दिल्याने गंभीर जखमी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago