क्राईम

शिरूर! बिडी पिताना लुंगीवर पडल्याने अन् होरपळून मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील डंबेनाला येथिल छोटूभाई फकीर मोहम्मद शेख (वय ८५) हे बिडी पित असताना बिडी कपड्यांवर पडल्याने आग लागली आणि होरपळून मृत्यू झाला आहे. त्यांना पॅरालिसिसचा आजार होता. घरामध्येच बीडी पित असताना ही घटना घडली आहे.

याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे त्यांचा मुलगा हमीद छोटू शेख (वय 48) यांनी आकस्मित निधनाची खबर दिली आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटूभाई हे बुधवारी (ता. ४) दुपारी बिडी पित होते. यावेळी त्यांच्या लुंगीला आग लागली. यावेळी घरातील नातेवाईकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ते गंभीर भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा राउत हे करत आहे. पोलिसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…

शिरूर तालुक्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात पत्नीच्या विरहाने पतीची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…

शिरूर तालुक्यात ऑनलाइन गेममधील नैराष्यातून आत्महत्या…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago