क्राईम

शिरूर तालुक्यात चिडलेल्या पत्नीने घातली पतीच्या डोक्यात पहार…

शिरूर (अरूणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील माळवस्ती येथे पत्नीने घरगुती कारणाने वाद झाल्याने चिडून पतीच्या डोक्यात पहार मारून जखमी केल्याची घटना घडली आहे.

मलठण (ता. शिरूर) येथील माळवस्ती येथे अभिजित भोसले व तृप्ती भोसले हे दाम्पत्य राहत आहे. या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणातून वाद झाले. या कारणावरून तृप्ती हिने चिडून पती अभिजित यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील लोखंडी पहार त्याच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले.

याबाबत अभिजित भिका भोसले (वय २८ वर्षे रा. माळवस्ती मलठण ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तृप्ती अभिजित भोसले (वय २४ वर्षे रा.माळवस्ती, मलठण ता. शिरुर जि. पुणे) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार अनिल आगलावे करत आहेत.

शिरूर! महाविद्यालयीन युवतीचा साखरपुडा झालेला असताना रस्त्यात अडवले अन्…

शिरूर तालुक्यात युवतीला रात्रीच्या वेळी शेतात नेऊन केला अत्याचार…

शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…

शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

शिरूर पोलिसांनी सांगितले, ऋषिराज अशोक पवार यांच्या अपहरणाबाबत घडलेला प्रकार हा…

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

9 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

10 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

11 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

11 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

11 तास ago