video of girl dancing in front of buffalo
नवी दिल्लीः गायीला चारा भरवणाऱ्या एका युवतीचा गंमतीशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युवती गायीला गंमतीने चारा देते आणि तिथेच नाचू लागते. पण पुढच्याच सेकंदाला त्या गायीने मुलीला चांगलाच धडा शिकवला. गंमतशीर व्हिडिओ नेटकऱ्यांनीही पसंत केला असून, लाखो जणांनी पाहिला गेला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, युवती बादलीत चारा घेऊन गायीच्या जवळ जाते. त्यानंतर तिथेच उभी राहून नाचू लागते. पण, गायीला ते आवडलं नाही. त्यानंतर गायीने नृत्य करणाऱ्या मुलीला इतका जोराने धक्का दिला की ती पाठीमागे कोसळली. संबंधित व्हिडिओ पाहून नेटिझन्सला हसू आवरेनासे होत आहे.
Video: बैलांनी लाल रंगाची कपडे घातलेल्या महिलेवर केला हल्ला…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…
महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…