मुख्य बातम्या

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): शिरूर-हवेली मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटे यांच्या विरोधात लढत झाली. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, माऊली कटके विजयी झाले आहेत.

Live निकाल…
माऊली कटके यांना पहिल्या फेरीत १९७८ मतांची आघाडी

दुसरी फेरी
अशोक पवार १२६३४
माऊली कटके १८४६४
५८३० मतांची कटके यांना आघाडी

२०३५५ अशोक पवार
२७९३८ माऊली कटके
७५८३ लीड माऊली कटके

तिसऱ्या फेरीअखेर माउली कटके यांना ७८०० आघाडी

चौथी फेरी
अशोक पवार २७७०४
माऊली कटके ३८६२९
माऊली कटके यांना १०९२५ मतांची आघाडी

५वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १०२७१
अशोक पवार : ७७२७
माऊली कटके एकूण आघाडी : १३४६९

६वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : ५९६८८
अशोक पवार : ४२४०७
माऊली कटके आघाडी : १७२८१

सातवी फेरी
अशोक पवार ७४३३
माऊली कटके १०५५९

अशोक पवार – ४९८४०
माऊली कटके – ७०२४७
माऊली कटके २०३९७ मतांनी आघाडीवर

नववी फेरी
अशोक पवार ६३३८७
माऊली कटके ९०४१३
कटके यांना २७०२६ आघाडी

१९८ शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे अशोक पवार ५६९४६ तर महायुतीचे ज्ञानेश्वर कटके यांना ८०१४७ एवढी मतं
महायुतीचे ज्ञानेश्वर कटके यांना २३२०१ मतांनी आघाडीवर

१०वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,०१,२६९
अशोक पवार : ६९७८५

माऊली कटके आघाडी : ३१४८४

११ वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,११,३०१
अशोक पवार : ७५,०८९

१२वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,२३,२२६
अशोक पवार : ७८६१५
माऊली कटके आघाडी : ४४६११

१३वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,३४,४१७
अशोक पवार : ८१, ८६९

१४वी फेरी अखेरचे एकूण मतदान
माऊली कटके : १,३४,४१७
अशोक पवार : ८१,८६९
माऊली कटके आघाडी : ५२५४८

 


आंबेगाव-शिरूर मतदार संघातून दिलीप वळसे-पाटील विजयी

शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावात किती मतदान झाले; पाहा सविस्तर आकडेवारी…

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल, जाणून घ्या…

राज्यात कोणाची सत्ता येणार, सर्व एक्झिट पोल्सचे निकाल जाणून घ्या…

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का

Live Video: शरद पवार यांनी वडगाव रासाई येथे अजित पवार यांची केली नक्क्ल…

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार

Video: अजित पवार यांच्या टिकेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच सडेतोड उत्तर…

Live Video: अजित पवार यांची न्हावरे येथील सभेत बोलताना म्हणाले…

Video: अजित पवार यांच्या टिकेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच सडेतोड उत्तर…

माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांची वाढली धाकधूक…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

3 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

4 तास ago

पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…

4 तास ago

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

8 तास ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

8 तास ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

9 तास ago