कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल, जाणून घ्या…

आरोग्य खव्वयेगिरी महाराष्ट्र

संभाजीनगर: राज्यात काल विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत राज्यभरात 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. मात्र आता आपण कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे

छत्रपती संभाजीनगर – ६८.८९ टक्के,

अहमदनगर – ७१.७३ टक्के,

अकोला – ६४.४५ टक्के,

अमरावती – ६५.५७ टक्के,

बीड – ६७.७९ टक्के,

भंडारा – ६९.४२ टक्के,

बुलढाणा – ७०.३२ टक्के,

चंद्रपूर- ७१.२७ टक्के,

धुळे – ६४.७० टक्के,

गडचिरोली – ७३.६८ टक्के,

गोंदिया – ६९.५३ टक्के,

हिंगोली – ७१.१० टक्के,

जळगाव – ६४.४२ टक्के,

जालना – ७२.३० टक्के,

कोल्हापूर – ७६.२५ टक्के,

लातूर – ६६.९२ टक्के,

मुंबई शहर- ५२.०७ टक्के,

मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,

नागपूर – ६०.४९ टक्के,

नांदेड – ६४.९२ टक्के,

नंदुरबार- ६९.१५ टक्के,

नाशिक – ६७.५७ टक्के,

धाराशिव – ६४.२७ टक्के,

पालघर – ६५.९५ टक्के,

परभणी – ७०.३८ टक्के,

पुणे – ६१.०५ टक्के,

रायगड – ६७.२३ टक्के,

रत्नागिरी – ६४.५५ टक्के,

सांगली – ७१.८९ टक्के

सातारा – ७१.७१ टक्के,

सिंधुदुर्ग – ७२ टक्के,

सोलापूर – ६७.३६ टक्के,

ठाणे – ५६.०५ टक्के,

वर्धा – ६८.३० टक्के

वाशिम – ६६.७७ टक्के,

यवतमाळ – ६९.०२ टक्के