मुख्य बातम्या

मजेशीर Video : महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् पुढे…

मुंबई : सोशल मीडियावर एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत असून, महिलेचे नशिब बलवत्तर म्हणून तिला काहीही झाले नाही. थोडी जरी वेळ चुकली असती तरी महिलेसोबत भयंकर घडलं असते. परंतु, तसं काही न झाल्यामुळे महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एक महिला कॉलनीत फिरत आहे, ती एका घरातून दुसऱ्या घरात जात असताना एका घराच्या छतावरुन मोठी पाण्याची टाकी खाली पडते, जी खालून तुटलेली आहे. ज्यामुळे ही टाकी महिलेवर पडली आणि महिला त्या टाकीत कैद झाली. या घटनेमुळे महिलेचा मृत्यू देखील होऊ शकला असता, पण नशिबाने तसं काही झालं नाही. महिला बरोबर टाकीच्या मधोमध असल्याने ती आत अडकली पण तिचा जीव बचावला. यामुळे या प्रसंगाने मजेदार रुप घेतले. महिलेचे जीवंत रहाणे कठीण होते. ज्यामुळे या महिलेला जीवदान मिळाले असेच म्हणावे लागेल.’

महिला टाकीच्या आत अडकल्यामुळे घाबरली आहे. एक माणूस तिच्याजवळ येतो आणि तिला या टाकीतून बाहेर काढायला बघतो. ज्यामुळे हा प्रसंग खूपच मजेदार झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटिझन्स मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

Video: कोब्रा फिरला आणि खेळ खल्लास, सर्पमित्राचा मृत्यू कॅमेरात कैद…

थरारक Video: शौचालयास बसलेल्या एकावर तब्बल १३ फूट लांबीच्या अजगराने केला हल्ला…

Video: एसटी बसमध्ये 2 वृद्धांमध्ये चप्पलेने हाणामारी…

Video: युवतीची आई म्हणते, लग्नासाठी मुलगा पटव पण कसा पटवू…

Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

13 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

17 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

17 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

17 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

17 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

17 तास ago