नवी दिल्ली : सध्याच्या परिस्थितीत लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. पण, दुसरीकडे नोकरी करणाऱ्या युवतीला लग्न न केल्याने तिला बर्याच समस्यांना सामोरं जावे लागत आहे. तिने पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एक अविवाहित मुलगी, एका चांगल्या कंपनीत काम करते, पण तिला लग्न करता येत नाही. अशा स्थितीत ती ओरडून आपला राग व्यक्त करत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या व्हेरिफाईड X हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये युवती म्हणते, ‘माझी आई, आजकाल जेव्हाही फोन करते तेव्हा ती फक्त एकाच गोष्टीबद्दल बोलते. तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलंय, त्याचा फायदा घ्या. एखादा मुलगा पटव. पण कसा पटवायचा? मुलगा कुठून मिळेल? तुम्ही कोणत्या स्वातंत्र्याबद्दल बोलत आहात? एखाद्याला शाळा-कॉलेजात पाठवणं म्हणजे स्वातंत्र्य देण्यासारखं आहे का? मुलं इम्प्रेस करण्याच्या वयात तोंडातून कोणाचंही नाव निघालं की फोन हिसकावून घ्यायचा. खोलीत कोंडून ठेवायचे, केबल्स कापायचे. आणि आता तू म्हणत आहेस मुलाला इम्प्रेस कर? ज्या वयात मुलगा पटवायचा होता, त्या वयात ते म्हणायचे की अभ्यास करा आणि मोठे व्हा. जग खूप वाईट आहे. आता म्हणतात, मुलं पटवा. मी कधीही न शिकलेले कौशल्य कसं शिकू? अभ्यास करून स्वत:ला मजबूत आणि स्वतंत्र बनवलं. आता स्वतःला कसं बदलावं?
दीदी हमें पटा लो
😂😂😂😂 pic.twitter.com/UJAKEN3L85— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) June 2, 2024
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या व्हेरिफाईड X हँडलवर शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
Video: शिरूर तालुक्यातील युवकाकडून पोलिसाने घेतले पाय दाबून…
Video: अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिला अन् मृतदेह चितेवरच उभा राहिला…
Live Video:स्टेजवर हनुमानाची भूमिका करताना प्रभू श्रीरामांच्या चरणी सोडला प्राण…
Video: नागाच्या जवळ जाऊन काढत होता व्हिडिओ अन्…
Video: भला मोठा लांब किंग कोब्रा आणि अजगराची झुंज…
Video: हा माणूस जुगाडचा बाप ठरला….
Video: रुग्णालयात भुताटकी? रात्रीच्यावेळी लाकडी शिडी लागली आपोआप चालू…