CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v80), quality = 60?
झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने ४ गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गूळ ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आणि आपल्या शरीरास खूप लाभदायी आहे.
१) गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन केल्याने पोटात थंडावा वाटतो. यामुळे गॅसचा त्रास नाहीसा होतो.
२) जर संपूर्ण दिवस थकवा जाणवत असेल तर सकाळी अनोश्या पोटी गूळ खावा. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढून शरीरातील शुगर नियंत्रणात राहते.
३) जर अन्न पचन सहज होत नसेल तर गूळ आणि गरम पाणी हा उपाय आहे.
४) खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे अशुद्ध रक्त बनते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लपित्त सारख्या आजारांना सामोरा जावं लागतं. अशा वेळेस दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिण्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते आणि आजारांपासून मुक्ती मिळते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…