आरोग्य

औषध घेऊनही डोकं सतत ठणकतय मग करा हे घरगुती उपाय करा

डोकं दुखू लागले की, आपल्याला सुचायचे बंद होते. डोके दुखीचा हा त्रास बहुतेकांना सतत छळतो. महिन्यातून एकदा तरी आपले डोके दुखू लागते.डोके दुखण्याची कारणे अनेक आहेत. पण अनेकदा डोके दुखू लागले तर गोळी खाणे टाळा. काही घरगुती उपाय केल्याने आपल्याला आराम मिळेल. मानसिक ताण, चिंता, अपुरी झोपेमुळे डोके दुखीच्या समस्या उद्भवतात. यावेळी आपण गोळी घेतो. वारंवार औषधे खाल्ल्यानंतर शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो. त्यासाठी काही घरगुती उपाय देखील करायला हवे.

असहय्य डोकेदुखी होत असेल तर जिभेखाली ३० सेकंद चिमुटभर मीठ ठेवा. त्यावर १ ग्लास पाणी प्या, काही वेळात आराम मिळेल. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. नंतर रुमालामध्ये बांधून त्याचा वास घेत राहा. अनेकदा आपल्याला डिहायड्रेशनची समस्या झाल्यामुळे डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे अचानक डोके दुखू लागले की, भरपूर पाणी प्या. आल्याची किंवा सुंठ पावडरची पेस्ट तयार करुन कपाळावर लावा. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो. संतरजी अंथरुण पाठीवर झोपा. उजवी नाकपुडी बंद करुन डाव्या नाकपुडीने २ ते ३ मिनिटे श्वास घ्या. त्यानंतर ५ मिनिटे झोपून राहा. डोकेदुखी कमी होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago