महाराष्ट्र

ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या टेबलवर बसूनच प्यायला दारू…

भंडारा : भंडाऱ्यातील ग्राम सुरक्षा दलाची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने थेट ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवाच्या टेबलवरचं बसून मद्यप्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ या ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकार घडला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रशांत मन्साराम शेंडे (वय 25) असे मद्यप्राशन करीत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. हा कंत्राटी कर्मचारी ऑगस्ट 2023 पासून या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहे. ‘माझं कोण काय बिघडवतय’, असे म्हणत हा कंत्राटी कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच सरपंच सचिवाच्या टेबलवरच मद्यप्राशन केले आहे. गावातीलच एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केलाय. हा व्हिडिओ आता समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, संबंदित व्हिडिओ गेल्या आठवड्यातील असल्याचंही बोलल्या जात आहे. ग्रामपंचायत प्रशासन या मद्यपी कर्मचाऱ्यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज

पाबळ व मलठण येथील मंडल अधिकारी यांच्या तक्रारी वाढल्या; तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

शिरुरच्या पुर्व भागातील माजी सरपंचाच्या केकवर “भावी आमदार” म्हणुन उल्लेख; चर्चांना उधान

इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले यांनी वाचवले शेततळ्यात बुडणाऱ्या पाच शाळकरी मुलांचे प्राण…

शिरूर तालुक्यातील माजी सरपंचाचा असाही प्रामाणिकपणा…

रांजणगाव MIDC त बोगस माथाडीच्या पावत्या फाडल्याप्रकरणी माजी सरपंचासह एक जणावर गुन्हा दाखल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

4 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago