शिरूर तालुका

लाडकी बहीण तुपाशी मात्र लाडका विद्यार्थी गणवेशाविना उपाशी : संगीता शेवाळे

शिरूरः राज्य शासनामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व मुलांना शाळा सुरु होण्यापूर्वी म्हणजेच पंधरा जून पर्यंत प्रत्येकी दोन शालेय गणवेश देण्यात येतात. परंतु, या वर्षी शाळा सुरु होऊन दोन महिने झाले, स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय सण जवळ आला तरी अजून शालेय विध्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.

लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना या मृगजळामागे धावताना सरकारला लाडक्या विध्यार्थ्यांचा मात्र विसर पडताना दिसत आहे. ज्याला आहे मत त्यालाच किंमत बालगोपालांची नुसतीच फरफट. लाडकी बहीण तुपाशी मात्र लाडका विद्यार्थी गणवेशाविना उपाशी, सध्या असे चित्र दिसत आहे.

15 ऑगस्ट दोन दिवसावर आला आहे. परंतु, अद्याप ना शाळेतील मुलांचे कुणी माप घेतलंय ना त्यांच्या गणवेशाची कुणाला चिंता आहे, अशी खंत शिरूर तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती तालुका अध्यक्ष संगीता शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या टेबलवर बसूनच प्यायला दारू…

नाट्यछटेला पुणे जिल्ह्यातून 2100 मुलांनी नोंदवला उस्फुर्तपणे सहभाग!

शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज

शिरुर येथील बहुचर्चित बीओटी प्रकल्पातील ठेकेदाराकडुन महीलेची फसवणुक; मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार

चिंताजनक! शिरूर तालुक्यातून महिनाभरात मुलीसह महिलाही बेपत्ता…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

6 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

10 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

10 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

10 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

10 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

11 तास ago