राजकीय

शिरुर तालुक्यातील खैरेवाडी येथील उपसरपंच तसेच एक सदस्य अपात्र

शिरुर (तेजस फडके): सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या उपसरपंच तसेच एका सदस्यास पुणे विभागीय आयुक्तांनी दणका दिला असुन ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे आणि उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे यांना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी दि 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशान्वये अपात्र ठरवले आहे.

यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेला निकाल विरुद्ध सदरचे आपिल दाखल केलेले होते. अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी अपील फेटाळून, पुणे जिल्हाधिकारी यांचा निकाल कायम करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणातील गैर अपिलार्थी वैभव देशमुख यांच्या वतीने पुणे येथील विधिज्ञ विक्रम पाटील यांनी काम पाहिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

8 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

8 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

8 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

8 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

12 तास ago