शिरुर: शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी येथील जुन्या पिढीतील कोंडाबाई बुधाजी कोळपे (वय 89) यांचे बुधवार (दि 10) रोजी दुपारी 4 च्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे 4 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पुरंदरचे आमदार संजय जगताप (सर) यांचे स्वीय सहायक सुभाष कोळपे यांच्या त्या मातोश्री आहेत. तर कळवंतवाडीच्या माजी सरपंच सोनाली सुभाष कोळपे या त्यांच्या सुन आहेत.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…