शिरूर तालुका

भक्तिवेदांत वारकरी संस्थेत पार पडला विवाह सोहळ्यात प्रत्येकाला श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट…

शिरूरः शिरूर तालुक्यातील खंडाळे गावात असलेल्या भक्तिवेदांत वारकरी संस्थेत नुकसाच एक आगळा-वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थित राहिलेल्या सर्वांना श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आला. संबंधित विवाह सोहळ्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

खंडाळे गावामधील भक्तिवेदांत वारकरी संस्था येथे नरवडे आणि काळे शुभविवाह संपन्न झाला. या प्रसंगी ह भ प श्री दादाभाऊ नरवडे व ह भ प संतोष महाराज खेडकर यांच्या संकल्पनेतून अनावश्यक सत्कार खर्च टाळून आलेल्या उपस्थितांना श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आला. वधुराणीला कविताताई संतोष खेडकर (मा. सरपंच खंडाळे) यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी भेट देऊन सन्मानित केले. संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असणारे महात्मे गुरुवर्य ह भ प नंदकिशोर दादा, आळंदी यांच्या हस्ते उपस्थितांना ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रदान करण्यात आले. यावेळी संत एकनाथ महाराजांचे वंशज ह भ प प योगेश महाराज गोसावी पैठणकर यांनी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले.

विवाह सोहळ्याला सहाशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. प्रत्येकाला श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आल्यानंतर अनेकजण भारावून गेले. सहाशे कुटुंबामध्ये श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ गेल्यामुळे सामाजिक परिवर्तन होण्यास मोठी मदत होणार आहे. समाजात एक चांगल्या प्रकारे सामाजिक आणि धार्मिक संदेश जाईल, असे उपस्थित असलेले संदिप धायबर यांनी सांगितले.

खंडाळे येथे श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सांगता समारंभ संपन्न!

खंडाळे येथे पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ; हजारो भाविक सहभागी…

खंडाळे गावच्या सरपंचपदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड

एकनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे पैठणकडे प्रस्थान!

खंडाळे गावच्या सरपंचपदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

6 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

24 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 दिवस ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

1 दिवस ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago