Death

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर निधनान भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत

मुंबई: रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत…

12 महिने ago

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील दत्तात्रय खंडू जाधव (वय 49) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकाकडुन मंदिराकडे पायी…

12 महिने ago

शिरुर तालुक्यात पुणे-नगर महामार्गाच्या कडेला आढळला जळालेला मृतदेह

शिरुर (तेजस फडके): सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एका अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक…

12 महिने ago

शिरुर तालुक्यात अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या युवकाचा नदीत ढकलून खून…

आरोपीला चोवीस तासात अटक शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील न्हावरे येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या आणि या अनैतिक संबंधाबाबत इतरांना…

12 महिने ago

कोंढापुरीत कंटेनरखाली चिरडून एक व्यक्ती जागीच ठार

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरच्या धडकेने कंटेनरखाली चिरडून मेहरबान विठ्ठल गायकवाड…

12 महिने ago

छत्रपती संभाजीनगरला मित्राच्या वडिलाचा चाकू भोसकून खून, आरोपीही जखमी…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील टाकळी गावात दोन सख्ख्या भावांनी क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती,…

1 वर्ष ago

कळवंतवाडी येथील जुन्या पिढीतील कोंडाबाई कोळपे यांचे निधन

शिरुर: शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी येथील जुन्या पिढीतील कोंडाबाई बुधाजी कोळपे (वय 89) यांचे बुधवार (दि 10) रोजी दुपारी 4 च्या…

1 वर्ष ago

सणसवाडीत भरधाव कारच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला मंगल कार्यालय समोर भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारच्या धडकेत इमाम दस्तगीर शेख…

1 वर्ष ago

अष्टविनायक महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे-रांजणगाव गणपती या अष्टविनायक महामार्गावर बाभुळसर खुर्द गावात असणाऱ्या पिरसाहेब मंदीराच्या समोर सकाळी आठच्या…

1 वर्ष ago

उष्माघात म्हणजे काय, उन्हामुळे मृत्यू का होतो?

औरंगाबाद: आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७ अंश…

1 वर्ष ago