1) डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण
काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.
2) एकाग्रता वाढायला मदत
काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.
3) हार्ट ऍटेकचा धोका कमी
काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.
4) वजन होतं कमी
नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.
5) अस्थमा होतो बरा
काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.
6) कॅन्सरला रोखा
काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.
7) अपचन होत नाही
काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
8) डोळ्यांसाठी गुणकारी
दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.
9) सुरकुत्या होतात कमी
काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.
फेसबुक/पुणेरी टोमणे
10) केस गळती थांबवायला मदत
काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
शरीरावरील काळे डाग
उपाय
१) नियमित प्राणायाम करा.
२) पचनशक्ती स्ट्राँग ठेवा.
३) पोट साफ राहूद्या.
४) पालेभाज्या व फळभाज्या खा.
५) सकाळी ऊठल्यावर तोंडातील लाळ सर्व डागांवर चोळून लावा. तोंड धुण्यापूर्वीची लाळ पाहिजे. हा जबरदस्त उपाय आहे.
६) कोरफड पानातील गर लावा.
७) आवळा रस / पदार्थ घ्या.
८) डागांवर कच्च्या पपईचा रस लावा.
९) कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून पाणी उकळवून घ्या. नंतर त्याच पाण्याने आंघोळ करा. मात्र साबण वापरू नका.
(सोशल मीडियावरून साभार)