eggs

अंडी उकडताना फुटत असतील तर पुढील टिप्स जरूर वापरा…

कडक उकडलेले अंडे खायला आवडत असतील किंवा अंड्याची करी बनवण्यासाठी पूर्णपणे अंडे उकडण्याची गरज असते. आपण ते पाण्यात टाकून थोडा वेळ उकळतो. पण अनेक वेळा असे घडते की अंडी उकडण्यासाठी पाण्यात टाकताच ते फुटतात. अंडे फुटू नये यासाठी पुढील उपाययोजना नक्की करून पाहा… अंडी उकडण्याच्या या समस्येवर मात करायची असेल तर शेफचे तंत्र शिकू शकता. […]

अधिक वाचा..

रात्री झोप येत नाही तर मग हा उपाय नक्की करा

१) रात्री झोपताना बदामाच्या तेलाने माँलीश करा. २) नाकात बदाम तेलाचे थेंब टाका. ३) बदाम तेलानं माँलीश करा. ४) हाता पायांच्या बोटावर दाब देऊन हलकेच तेल लावून माँलीश करा. ५) चमचा भर बदाम तेल दूधात घालून खात जा.याने चेहऱ्यावर ग्लो येतो,त्वचा चमकदार होते. ६) पायाच्या तळव्यांना कैलास जीवन व बदाम तेल लावून माँलीश करा. ७) […]

अधिक वाचा..

टाच दुखीवर घरगुती उपाय

आजकालची जीवनशैली अतिशय धावपळीची आणि गुंतागुंतीची आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. धावपळीमुळे पाय दुखणे, तळवे, टाचा दुखणे किंवा त्यांना सुज येणे अशा समस्या उद्भवतात. तर कधी खूप वेळ उभे राहील्याने, वजन अधिक असल्यास किंवा चूकीचे चप्पल, बूट घातल्यास टाचा दुखी लागतात. मात्र हे दुखणे अतिशय असह्य होते. या घरगुती उपयांनी टाचांच्या दुखण्यावर आराम मिळेल. […]

अधिक वाचा..
aayushaman-bharat-shirur

शिरुर तालुक्यातील कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली कानउघडणी

शिरुर (अरुणकुमार मोटे) “आपण शासनाच्या आरोग्य सेवेत कार्यरत असताना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अडचण होणार नाही याची दक्षता घेतानाच रुग्णांना तत्पर व वेळेवर अत्यावश्यक रुग्ण सेवा द्या” अशा कडक शब्दात कवठे-येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ दामोदर मोरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ नामदेव पानगे यांनी कान उघडणी केली आहे. “कवठे-येमाई […]

अधिक वाचा..

जायफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

जायफळाचा वापर हा विविध मिठाईंमध्ये केला जातो मिठाईमधील स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. जायफळाची चव ही स्वादिष्ट तर असतेच, मात्र त्याच्या औषधीय गुणधर्मांसाठी आणि विविध फायद्यांसाठी ते अधिक ओळखले जाते. इन्सोमनिया अर्थात निद्रानाशासाठी इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश या समस्येवर जायफळ प्रभावीपणे काम करते. निद्रनाश म्हणजे रात्री झोप न लागण्याची समस्या होय. […]

अधिक वाचा..

लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

1) लसणाचा वापर करताना पूर्णच्या पूर्ण पाकळी न वापरता त्याचे बारीक तुकडे करुन किंवा ठेचून लसूण वापरावा. त्यामुळे स्वाद तर चांगला लागतोच पण त्यातील उपयुक्त घटक योग्य प्रमाणात शरीराला मिळतात. २) आपण एखाद्या पदार्थाला फोडणी टाकल्यानंतर लसूण सोलायला किंवा चिरायला घेतो. मात्र असे न करता लसणाचे काप करुन ठेवावेत आणि साधारण १० मिनीटानी तो फोडणीत […]

अधिक वाचा..

दूध आरोग्यासाठी उत्तम का आहे?

सर्वांनीच दुधाचे सेवन का करावे? दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. तसेच आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक घटकांचा दुधामध्ये समावेश असतो. दुधामध्ये कॅल्शियम , प्रथिने, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे दूध हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. हाडे आणि स्नायू मजबूत होतात. दुधाचे सेवन केल्याने हाडे आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. कारण […]

अधिक वाचा..

हातापायाला मुंग्या येणे त्यावर घरगुती उपचार…

हातापायाला आलेल्या मुंग्या घालवण्याचे घरगुती उपाय… १) मसाज मुंग्या येणाऱ्या भागाला नियमितपमे साध्या खोबरेल तेलाने मसाज केला तरी मुंग्या यायचं प्रमाण खूप कमी होतं. मसाज केल्याने तिथल्या नसा मोकळ्या होतात आणि त्या भागाचा रक्तपुरवठा सुधारतो. रक्त पुरवठा व्यवस्थित झाला की मग मुंग्यांचा त्रास होत नाही. २) गरम शेक गरम पाण्याने किंवा गरम पिशवीने शेकल्यावर सुद्धा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या काही आजारांवर घरगुती उपाय

डोकेदुखी:- डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते. अर्धशिशी (मायग्रेन):- रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो. पूर्ण डोके दुखणे:- निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. तो स्वच्छ हाताने चुरगाळून […]

अधिक वाचा..

पांढरा की गुलाबी पेरु कोणता चांगला आहे?

गुलाबी की पांढरा पेरू खाणे, कोणत्या रंगाचा पेरू आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, या प्रश्न तुमच्या मनातही आला असेल, तर त्याचे उत्तर गुलाबी आहे. होय, गुलाबी रंगाचा पेरू खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. अनेक अभ्यासांनी देखील पुष्टी केली आहे की आतून गुलाबी रंगाचा पेरू खाण्याचे फायदे सामान्य पेरूच्या तुलनेत अधिक आहेत. एका अभ्यासानुसार, गुलाबी पेरूचा वापर […]

अधिक वाचा..