रांजणगाव MIDC पोलीसांनी किराणा दुकानातील माल चोरणा-या अट्टल गुन्हेगारास ठोकल्या बेड्या
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेसांगवी येथील एका किराणा दुकानात सुमारे 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन फरार झालेल्या विजय लक्ष्मण गलांडे (वय 31 वर्षे) रा.सासवडरोड, गोंधळेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. पेरणेफाटा, ता. हवेली, जि. पुणे या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्याच्याकडुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रांजणगाव […]
अधिक वाचा..