बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी दिपाली शेळके यांची निवड

शिरुर (किरण पिंगळे) बालरंग भूमीच्या सदस्यांनी अध्यक्ष पदासाठी माझी निवड करुन माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांची आभारी असुन बालरंगभूमीच्या परिषदेच्या माध्यमातून आगामी काळात अनेक नवनवीन उपक्रम घेतले जाणार असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत परिषदेचे उपक्रम पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय बाल रंगभुमी परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा दिपाली शेळके यांनी केले. निळू […]

अधिक वाचा..

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील ॲक्शन सीनचे शूटिंग होणार…

मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचे शूटिंग बिडकीन येथील ‘ डीएमआयसी’त होणार असून ‘जवान’ हा एक ॲक्शनपट आहे जून २०२३ मध्ये तो रिलीज होणार आहे. सध्या हा पिक्चर सध्या निर्मिती प्रक्रियेत असून पुणे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई येथे शूटिंग होणार आहे. मात्र, चित्रपटातील भरधाव गाड्यांचा थरार शूट करण्यासाठी या मेट्रो शहरात जागा नसल्याने औरंगाबाद नजीकच्या […]

अधिक वाचा..

फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा पाहायला मिळणार

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल. मालिका जरी गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या […]

अधिक वाचा..

प्रा. वामन केंद्रे यांना उज्जैनचा ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान’ जाहीर

मुंबई: महाकवी कालीदासांची नगरी उज्जैन येथील अभिनव रंगमंडळ या अत्यंत महत्त्वाच्या नाट्य संस्थेच्या वतिने आपल्या ४० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आलेल्या पहिल्या ‘राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान २२’ घोषणा नुकतीच करण्यात आली आणि हा पहिला पुरस्कार पद्मश्री प्रा. वामन केंद्रे यांना त्यांच्या एकुणच भारतीय रंगभुमी वरील अतुलनीय योगदानासाठी जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शनात […]

अधिक वाचा..

या भारतीय महिला क्रिकेटरला अर्जुनने गुडघ्यावर बसून केल प्रपोज…

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये टी 20 मालिका खेळत आहे. सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असणारी महिला संघाची स्टार खेळाडू वेदा कृष्णमूर्ती सध्या निसर्गाच्या सानिध्यात आहे. वेदा एका वेगळ्या कारणाने सध्या चर्चेत आली आहे. वेदा कृष्णमूर्तीने तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. वेदाने साखरपुडा केल्याची माहिती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन याची माहिती दिली. वेदा […]

अधिक वाचा..

केआरके म्हणतोय मी आता सगळं विसरलोय, पहा नेमक काय घडलं?

मुंबई: अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरकेला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन अटक केली होती. आता केआरकेला जामिनावर सोडण्यात आले आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये केआरकेने लिहिले की, मी माझ्या घरी सुखरुप परतलोय. तसे कमाल आर […]

अधिक वाचा..

अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या बेधडक वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत…

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतने स्वत:ला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांची अनुयायी’ म्हटले आहे. कंगनाने दिल्लीतील सुधारित राजपथ- ड्यूटी पथच्या उद्घाटनाला हजेरी लावली. पत्रकारांशी बोलताना कंगना म्हणाली की, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांचा संघर्ष ‘पूर्णपणे नाकारला’ गेला आहे. केवळ उपोषण आणि दांडीयात्रा करून भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही, असेही कंगनाने म्हटले आहे. कंगना म्हणाली, “मी नेहमी […]

अधिक वाचा..

मोरया मॅशअप सोबत कला दिग्दर्शक सुमित पाटील यांची अनोखी कला

सिंधुदुर्ग: सुमित पाटील यांची क्रिएटिव्हिटी म्हणजे इंक्लुजिविटी व सस्टेनिबिलिटी यांचा मिलाप आहे. दरवर्षी सुमित पाटील आणि त्यांच्या टीमद्वारे केल्या जाणाऱ्या इको-फ्रेंडली गणेशोत्सव सजावटीची उत्सुकता सर्वांनाच असते. बेवरेजसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रिओ इनोबेवसोबत मिळून त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ अशा कॅन्सची गणेश मूर्ती तयार केली आहे. यावर्षी देखील त्यांनी एका नवीन प्रयोगाच्या स्वरुपात आपली क्रांतिकारी कला सादर केली […]

अधिक वाचा..

तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत: प्रकाश कब्रे

तळेरे: निकेतचे हे वैभव पाहण्याची कितीतरी दिवसांची इच्छा नुकतीच पूर्ण झाली. काही गोष्टी सगळ्यांनाच मिळत नाहीत. पण तुला मिळालेली प्रेमाची शिदोरी अशीच वाढू देत, असे उदगार सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी तळेरे येथे काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे यांनी भेट देऊन 15 वर्षांच्या वाटचालीबाबत कौतुक […]

अधिक वाचा..

मुंबादेवीचा गणराज ठरतोय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा विघ्नहर्ता…

मुंबई: गणपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. तसेच कोणत्याही कामाची सुरुवात करताना गणेश पूजा केल्याने विघ्न दूर होते. त्यामुळे त्यास विघ्नहर्ता असे देखील म्हणतात. या व्यतिरिक्त गणपतीला विद्येचा दैवत असे देखील संबोधतात. हा विद्येचा देवता सी पी टॅंक येथे ‘मुंबादेवी चा गणराज’ म्हणून प्रसिध्द आहे. परमानंद वाडी बाळ मित्र मंडळा मार्फत बसविण्यात येणारा हा बाप्पा विद्या […]

अधिक वाचा..