शिरूर तालुका
शिरुर तालुक्यातील त्या अपघातातील आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या पोहचली सहावर…
शिरुर (अरुणकुमार मोटे): आमदाबाद (ता. शिरूर) येथील युवक गुढीपाडव्याच्या दिवशी देवदर्शनाला गेल्यांनतर गाडीचा अपघात होऊन जागीच चार जण ठार झालेले असताना (दि. २५) रोजी जखमी असलेला युवक समाधान श्रावण साळवे हा उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला असताना पुन्हा आमदाबादकरांना धक्का बसला असून अपघातातील गंभीर जखमी असलेला दुसरा युवक ओंकार जालीधंर गोरखे (वय १८) याचे नगर येथे उपचार […]
क्राईम
रांजणगाव MIDC पोलीसांनी किराणा दुकानातील माल चोरणा-या अट्टल गुन्हेगारास ठोकल्या बेड्या
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनेसांगवी येथील एका किराणा दुकानात सुमारे 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन फरार झालेल्या विजय लक्ष्मण गलांडे (वय 31 वर्षे) रा.सासवडरोड, गोंधळेनगर, हडपसर, पुणे सध्या रा. पेरणेफाटा, ता. हवेली, जि. पुणे या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्याच्याकडुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रांजणगाव […]
महाराष्ट्र
शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करु
जळगाव: शिवसेना भाजपसोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपने केले त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष […]
राजकीय
सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले
मुंबई: आपल्या मतदार संघातल्या विविध प्रश्नांची तयारी करुन सदस्य सभागृहात येत असतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करुन ते आपले प्रश्न सभागृहात मांडत असतात. मात्र सरकारमधील मंत्री सदस्यांच्या प्रश्नांचा उत्तर द्यायला सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे अनेक वेळा सभागृह तहकुब करण्याची वेळ येते ही गंभीर बाब आहे, हे वारंवार घडत आहे, या प्रकरणी संबंधितांना कडक शब्दात समज […]
मनोरंजन
शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील ॲक्शन सीनचे शूटिंग होणार…
मुंबई: अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाचे शूटिंग बिडकीन येथील ‘ डीएमआयसी’त होणार असून ‘जवान’ हा एक ॲक्शनपट आहे जून २०२३ मध्ये तो रिलीज होणार आहे. सध्या हा पिक्चर सध्या निर्मिती प्रक्रियेत असून पुणे, हैदराबाद, मुंबई, चेन्नई येथे शूटिंग होणार आहे. मात्र, चित्रपटातील भरधाव गाड्यांचा थरार शूट करण्यासाठी या मेट्रो शहरात जागा नसल्याने औरंगाबाद नजीकच्या […]
फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा पाहायला मिळणार
मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका फुलाला सुगंध मातीचा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला आणि मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल. मालिका जरी गोड वळणावर थांबत असली तरी लोकाग्रहास्तव या मालिकेचं पुन:प्रसारण करण्यात येणार आहे. ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ वाजता फुलाला सुगंध मातीचा मालिका पहिल्या भागापासून प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. या […]
थेट गावातून
शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा “गोऱ्हा”
रांजणगाव गणपती (तेजस फडके) आजकाल सगळीकडे वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात. कुणी मोटार सायकल, कुणी चारचाकी वाहन अशा अनेक भेटवस्तू देतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका युवकाने आपल्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बैलगाड्याचा एक “गोऱ्हा” भेट […]
मुलाखत
Video: दिपालीताई शेळके यांची Live मुलाखत…
शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या दिपालीताई शेळके (माई) यांची Live मुलाखत… (किरण पिंगळे / तेजस फडके) Video: जि.प. सदस्या स्वातीताई पाचुंदकर यांची मुलाखत… Video: उच्चशिक्षित शितल कांतीलाल भगत यांच्याशी बातचित… Video: सामाजिक कार्यकर्त्या मिनाताई गवारे यांची Live मुलाखत… Video: महिला फोटोग्राफर स्वाती बोरकर यांची मुलाखत… Video: केंदूर येथील तनुजा मसालेच्या उद्योजिकांची Live मुलाखत… Video: उद्योजिका संगिता […]
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
देश
भविष्य
क्राईम
सर्वाधिक वाचलेल्या बातम्या
आजचा प्रश्न

सर्वाधिक प्रतिक्रिया