गाणं कडकडीत, प्रेम झणझणीत..! ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई: प्रेमात पडायचं तर कडकडीतच आणि प्रेमात पाडायचं तर झणझणीतच… वडापावसारखंच!”, या भन्नाट ओळींसह ‘वडापाव’ चित्रपटाचं टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांच्या मनाला झणझणीत चव देत आहे. मुंबईचा जीव असलेला वडापाव जसा सर्वांचा लाडका आहे, तसाच हे गाणंही प्रेक्षकांना तुफान आवडत आहे. गाण्याचं आकर्षण म्हणजे कुणाल-करण यांचे भन्नाट शब्द आणि मस्त बिट्स, नकाश अझीझ यांचा […]
अधिक वाचा..