Shikrapur Police Station
शिरूर : शिक्रापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुमित रुदिदत्त सेमवाल (वय २३, सध्या रा. बजरंगवाडी, शिक्रापूर; मूळ रा. उत्तराखंड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित सेमवाल हा शिक्रापूर येथील ‘हॉटेल नंदी’ मध्ये काम करत होता. २४ तारखेच्या सुमारास हॉटेलमध्ये कामावर असताना त्याला अचानक प्रचंड घाम आला आणि अत्यंत अस्वस्थ वाटू लागले. सहकाऱ्यांनी आणि नागरिकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली.
सुमित सेमवाल याचा अचानक मृत्यू झाल्याने हॉटेल मालकासह इतर कामगारांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण काय होते याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…
Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…
शिरूर तहसिल कार्यालयाच्या गौण खनिज विभागाची ‘खुर्ची’ संध्याकाळी सहा नंतर खाजगी एजंटांच्या ताब्यात…?
शिरूर हादरलं! लॉजमध्ये युवतीवर 7 जणांचा आळीपाळीने अत्याचार; पाहा नावे…
शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…