क्राईम

शिरूर तालुक्यात महिलेला शिविगाळ करून केला विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे यमाई (ता. शिरूर) येथील मुंजाळवाडी येथील डिंभे धरणाच्या कॅनॉलच्या पुलावर एका महिलेला शिवीगाळ करून तिचा हात पिरळून तिला खाली पाडले. शिवाय, मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला आहे. याप्रकरणी विजय सावकार मुंजाळ (रा. मुजांळवाडी, कवठे येमाई) याच्यावर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, २७ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास कवठे येमाई गावच्या हद्दीत मुंजाळवाडी येथील डिंभे धरणाचे कॅनॉल वरील पुलावर विजय सावकार मुंजाळ हा महिलेच्या समोरून आला व महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ करू लागला. तेव्हा ती महिला त्यास म्हणाली की, ‘तु मला शिव्या देवु नको’, असे ती म्हणाली असता त्याने तीचा डावा हात मनगटाजवळ पकडुन पिरगाळला. यामुळे महीला डाव्या कुशीवर पडली. आरोपी विजय सावकार मुंजाळ याने फिर्यादीचा विनयभंग करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईस असे वर्तन केले आहे.

दरम्यान, सदर महिलेने तक्रार दिल्याने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार पो. हवा राउत हे करत आहे.

शिरूर तालुक्यात खंडनी न दिल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे…

शिरूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक…

शिरूर तालुका! मैत्रिणीकडे जाणून येते असे सांगून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही…

शिरूर तालुक्यात घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग…

शिक्रापुर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग

शिरूर तालुक्यात मुलीच्या अंगावरील गोधडी ओढून केला विनयभंग…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

17 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago