ajit-pawar-nhavare
न्हावरे (तेजस फडके): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवार) न्हावरे (ता. शिरूर) येथे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विकासावर नागरिकांशी संवाद साधला.
अजित पवार विकासावर बोलताना म्हणाले…
– रोजगार उपलब्ध करून देणार.
– रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज इ. मूलभूत सुविधा पुरवणार.
– वाहतूक कोंडीची समस्या सोडवणार.
– ऐतिहासिक मंदिरं, समाधी स्थळ, वारसा स्थळांचा विकास करणार.
– पाण्याची समस्या सोडवणार.
अजित पवार यांचे सविस्तर भाषण ऐकण्यासाठी व्हिडिओ जरूर पाहा…
Live Video: गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही: अमोल कोल्हे
Video: सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांना चांगलच सुनावलंय…
माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांची वाढली धाकधूक…
‘शांताराम कटके हे कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’; रोख नक्की कोणाकडे…?
शिरुर-हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके यांच्यापुढे नेत्यांच्या नाराजीचे मोठे आव्हान!
ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना…
शिरुर-हवेली विधानसभा समन्वय पदाची माऊली कटके यांच्यावर जबाबदारी
Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…