आरोग्य

धने-जिरे भरडपूड चे फायदे

कृती: ५० ग्रॅम धने आणि ५० ग्रॅम जिरे लोखंडी तव्यावर गरम करून घेणे. नंतर खलबत्यात किंवा मिक्सर मधे जाडसर भरडपूड करणे.

घेण्याचे प्रमाण: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाच दिवस घेणे. एक दिवस थांबून पुन्हा पाच दिवस घेणे. असे तीन वेळा करणे. म्हणजे पंधरा दिवस घेणे. आणि त्यानंतर सुद्धा गरजेनुसार घेणे.

एका व्यक्तीसाठी प्रमाण: एका स्टीलच्या भांड्यात एक ग्लास पाणी घेणे. त्यामध्ये एक लहान चमचा धने-जिरे भरडपूड टाकणे आणि अर्धा लहान लिंबू सालीसकट बारीक चिरून टाकणे. तुळशीची पाने उपलब्ध झाल्यास पाच पाने घेणे. नंतर गँसवर ठेवून एक उकळी काढणे. शेवटी गाळून ते पाणी बशीतून गरम गरम असताना पिणे.

फायदे

१) शरीरातील सर्व ७२ हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.

२) हार्ट अटॅक येणार नाही. बायपास सर्जरी करावी लागणार नाही.

३) किडणीस्टोन विरघळतात. लघवीचा त्रास कमी होतो.

४) शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते.

५) पोट लवकर साफ होते. शरीर हलके होते.

6) रक्तातील अनावश्यक कण विरघळतात.

७) उत्साह वाढून हुशारीपण वाढते, अशक्तपणा येत नाही.

८) रक्तदाब, अर्धांगवायु, कोलेस्टेरॉल, विषारी द्रव्ये, हृदयविकार, मुतखडा, मधुमेह, दृष्टीदोष, हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारावर उपयोगी.

९) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

१०) लिंबू म्हणजे शरीर आतून स्वच्छ करणारी केरसुणी आहे. त्यामुळे शरीरातील घाण लवकर बाहेर पडते.

११) या उपायाने १००% निरोगी राहता येते.

१२) आयुष्यमान वाढते. कोरोना होणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

11 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

17 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

18 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

18 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

18 तास ago