आरोग्य

‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी नारळपाणी उपयुक्त

शरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात.

नारळ पाणी पिण्याचे फायदे

पाण्याचे कमतरता दूर करते.

इलेक्ट्रोलाइट्स कायम ठेवणे आणि मुलांचे पोषण करते.

गरोदर महिलांसाठी लाभदायक. छातीत जळजळ, मळमळणे, बद्धकोष्ठतेवर उपयोगी

डेंगु, मलेरिया, चिकनगुनिया, काविळ आणि डायरियासह उल्टी या समस्येत उपयोगी.

ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यासाठी मदत देते. इम्युनिटी वाढवते.

पचनक्रिया मजबूत होते.

सर्दी, तापापासून मुले दूर राहतील.

मुतखडा, हृदयरोग, मेटाबॉलिज्म ठिक ठेवते.

डायबिटीज, ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी लाभदायक.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago