आरोग्य

बद्धकोष्ठतेचा त्रास, ब्लड शुगरही वाढली मग ७ दिवस प्या हे आयुर्वेदिक ड्रिंक

अनेकदा सकाळी झोप उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं नाही. दिवस कंटाळवाणा,थकल्यासारखा किंवा आळस चढलेला वाटतो. ज्यामुळे शरीरातील प्रॉडक्टिव्हिटी कमी होते.

त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि अगदी मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करायला हवा.

ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असते. ज्यामुळे आतड्यांचे आणि यकृताचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे सतत पोट फुगण्याचा त्रास कमी होईल.

कोरफडीचा रस विषारी गुणधर्मासाठी ओळखला जातो. याचा रस प्यायल्याने पचनसंस्थेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे जळजळ कमी होते.

हळदीचे दूध प्यायल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. हळदीत असणारे घटक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.

जिऱ्यामध्ये असलेले घटक रक्तदाब नियंत्रित करतात. ज्यामुळे दमा, मधुमेह, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनासंबंधित समस्या दूर होतात. त्यासाठी रोज सकाळी गरम पाण्यात जिरे उकळवून त्याचे पाणी प्या.

आवळा ज्यूस सकाळी प्यायल्याने ताप, घशाचे विकार आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्वचेसाठी देखील आवळा गुणकारी ठरतो. यासाठी नियमितपणे आवळ्याचा ज्यूस प्या.

झोपेतून उठल्यानंतर मळमळ किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर आले-लिंबाचा चहा घ्यावा. यात असणारे व्हिटॅमिन सी पाचन वाढवण्यास मदत करते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

10 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago