आरोग्य

नैसर्गिक आरोग्यदायी चहा

जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल, विविध आजारांपासून दूर राहायचं असेल, तर सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम दुधाचा चहा (दुध घातलेला चहा) पिणे तात्काळ बंद करा. दुधाचा चहा पिणं म्हणजे विष समान आहे. आणि हे ज्यांना कळालं त्यांनी दुधाचा चहा सोडलेला आहे, हा माझा अनुभव आहे. तुम्हाला सकाळी उठल्यानंतर कोणता चहा प्यायचा असा जर प्रश्न पडला असेल, तर मी तुम्हाला टिप्स देतो. ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अमलात आणा आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवा आणि २५ हून अधिक अशा मोठ्या आजारांपासून दूर ठेवणारा असा संपूर्ण नैसर्गिक चहा तुमच्यासाठी मी देत आहे.

1) पाच तुळशीची पाने

2) पाच पुदिन्याची पाने

3) तीन हिरवी वेलची

4) एक इंच आल्याचा तुकडा

५) एक छोटा दालचिनीचा तुकडा

६) आवश्यकते नुसार सेंद्रिय गुळ आपण यात घालू शकता.

७) वरील मिश्रण दोन कप पाण्यात दहा मिनिटे उकळल्यानंतर त्याचा अर्क पाण्यात उतरेल, आणि तो नैसर्गिक औषधी चहात लिंबाचे आठ ते दहा थेंब त्यात टाकून सकाळी उपाशी पोटी किंवा तुमच्या चहाच्या वेळी जर घेतला तर त्याचा अफलातून फायदा झालेला दिसून येईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

5 मिनिटे ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

8 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

1 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago