मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उप आयुक्त (परिमंडळ -२) रमाकांत बिरादार यांनी आज (दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३) सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तसेच १८९८ ते १८९९ या कालावधीत तत्कालीन बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असलेले आणि मुंबईच्या नागरी व प्रशासकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे डॉ.भालचंद्र कृष्णा भाटवडेकर यांच्या १७१ व्या जयंतीनिमित्त उप आयुक्त (परिमंडळ -२) रमाकांत बिरादार यांनी महानगरपालिका सभागृहातील डॉ.भालचंद्र कृष्णा भाटवडेकर यांच्या अर्धपुतळ्यास देखील (दि. १९) फेब्रुवारी, २०२३ सकाळी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी महानगरपालिका उप सचिव प्रमोद शिंदे, महापौरांचे खाजगी सचिव स्मिता डोरले, महापौरांचे स्वीय सचिव भाग्यश्री नलावडे हे मान्यवर उपस्थित होते.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…