२ ग्लास पाणी पिऊन कमी करू शकता वजन, कसे ते जाणून घ्या….
एकदा वाढलेलं वजन कमी करणं हे एक मोठं आव्हान असतं. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. अनेकदा तर लोक चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय असतात आणि त्यातील एक उपाय म्हणजे जेवण करण्याआधी पाणी पिणे. फेमस न्यूट्रिशनिस्ट एलन एरागॉन यांच्यानुसार, […]
अधिक वाचा..