कावीळ कोणतीही आणि कितीही जुनी का असेना, हा घरगुती उपाय करा 3 दिवसात बरी होईल

हा आजार होण्याचे कारण दुषित भोजन केल्यामुळे आणि दुषित पाणी पिण्यामुळे होतो. हा आजार जास्त तेलकट पदार्थ तसेच शिळे अन्न केल्यामुळे, या आजारात रुग्णाच्या शरीरात रक्ताची कमी होते. शरीरामध्ये रक्ताची कमतरता झाल्यामुळे रुग्णाचे पूर्ण शरीर पिवळे दिसायला लागते. या रोगा मध्ये रुग्णाचे डोळे पिवळे पडतात आणि लघवीला पण पिवळी होते. या आजारात रक्तामध्ये दुषित द्रव […]

अधिक वाचा..

4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी? 1 एप्रिल 2026 पासून नोकरीचे नियम बदलणार

औरंगाबाद: भारतातील कामगार वर्गासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून 29 जुने कायदे रद्द करून 4 नवीन कामगार संहिता (Labour Codes) लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे पगार, कामाचे तास आणि सुट्ट्यांचे गणित पूर्णपणे बदलणार आहे. नवीन नियमांमधील मुख्य बदल काय आहेत 12 तासांची शिफ्ट जर एखाद्या कंपनीत 12 तासांची […]

अधिक वाचा..

१३ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ३ दिवस घरात डांबून ठेवत बलात्कार

झारखंड: झारखंडमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यात ही घटना घडली. १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर ३ दिवस बलात्कार करण्यात आला.एवढेच नाही तर आरोपीने पीडित मुलीचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे. पीडितेच्या वडिलांनी या […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरात 3 दिवसांत 3 खून, ठाकरे गटाचा इशारा

पहिली घटना – हर्सूल परिसर 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून. स्थान: हर्सूल कारागृहासमोरील मैदान. मृताचे नाव: दिनेश उर्फ बबलू मोरे. मागील वाद: वैयक्तिक कारणावरून दोन टोळक्यांमध्ये वाद. पोलिसांची कारवाई: दोन आरोपींना अटक, उर्वरित आरोपींचा शोध सुरू. मृताच्या कुटुंबीयांचा आक्रोश: मृतदेह थेट पोलीस आयुक्तालयात आणून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी. दुसरी घटना – मिसरवाडी किरकोळ […]

अधिक वाचा..

प्रा. वामन केंद्रे यांची निशुल्क ‘मॅजिक ॲाफ ॲक्टींग’ ही कार्यशाळा तीन दिवस चालणार

मुंबई: रंगपीठ थिएटर आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट- मुंबईच्या वतिने आयोजित, तीन दिवस चालणारी, आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त व भारतातील एक सर्वोत्तम नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक, एन. एस. डी. चे माजी संचालक व बहुप्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री ने सन्मानित प्रा. वामन केंद्रे यांच्या “मॅजिक ॲाफ ॲक्टींग ” अर्थात “अभिनयची जादु” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन येत्या […]

अधिक वाचा..