पुण्यात थकित ई-चलनधारकांवर कडक कारवाई; 30 दिवसांत दंड न भरल्यास लायसन्स रद्द होणार!

पुणे: पुणे पोलीस यांनी वाहनचालकांसाठी मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. वाहनांवरील थकित दंड न भरणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, 30 दिवसांच्या आत दंड न भरल्यास वाहन मालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. एसएमएसद्वारे मिळणार नोटीस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लायसन्स रद्द करण्यापूर्वी वाहन मालकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे नोटीस […]

अधिक वाचा..

३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार…

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संसदेत आज महत्त्वाची विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. गंभीर गुन्हेगारी आरोपांमध्ये अटक झाल्यास किंवा ताब्यात घेतल्यास पंतप्रधानांपासून ते राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि जम्मू आणि काश्मीरसह केंद्रशासित प्रदेशांच्या मंत्र्यांना पदच्युत करण्याची तरतूद या विधयेकांद्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी बुधवारी संसदेत तीन विधेयके मांडली जाणार असल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..