गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडी शाळेच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडीच्या जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अतिक्रमण करुन शाळेचे कामकाज विस्कळीत केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मैदानाचे ट्रकरच्या साह्याने काकऱ्या मारुन नुकसान, बोअरवेलच्या मोटारीची वायर व पाईप तोडणे, तसेच विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी म्हसोबावाडी जिल्हा […]
अधिक वाचा..