दादासाहेब फाळके चित्रनगरीत 50 वृक्षांची लागवड
50 व्या वाढदिवसानिमित्त सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांचा अभिनव उपक्रम मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये स्वच्छ व हरित शाश्वत चित्रनगरी सप्ताह साजरा केला जात आहे. याच पार्श्वूमीवर महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी अनोख्या पद्धतीत वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केला आहे. चित्रनगरीत 3 ते 8 फेब्रुवारीदरम्यान शाश्वत व हरित चित्रनगरी उपक्रम राबवण्यात […]
अधिक वाचा..