78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपटाना सहभागी होण्याची सुवर्णसंधी
१८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन मुंबई: फ्रान्स येथे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका मागविण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना यासाठी […]
अधिक वाचा..