तुरटी अमृततुल्य आहे कारण या ९ आजारात आहे गुणकारी
तुरटी म्हणजेच फिटकरी हिचा वापर आपण दाढी झाली की कापलेले असेल किंवा कुठे थोडेफार त्वचा सोलली गेली असेल तर ती बरी होण्यासाठी करतो. पण या व्यतिरिक्त सुध्दा अनेक फायदे तुरटी आपल्याला देते जे तुम्हाला कदाचित माहीत नसतील. तुरटीचे फायदे पावसाळ्याच्या मौसमात तुरटी पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. तुरटी ही दोन रंगात मिळते लाल आणि सफेद. […]
अधिक वाचा..