चिंचणी येथील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी गावातील आबा धावडे यांची भाजपच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद तसेच शिरुर बेट मंडळचे अध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आबा धावडे हे गेल्या २० वर्षांपासुन लोकनेते माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे तसेच भाजपाचे […]
अधिक वाचा..