जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण; विद्यार्थ्यांचा रस्ता बंद

गणेगाव दुमाला येथे तणावाचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबा वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मालकीच्या जागेवर शेतकरी सदाशिव बाबुराव भोसले यांनी बेकायदेशीरपणे नांगरणी करून अतिक्रमण केले असून, शाळेच्या पिण्याच्या पाण्याच्या बोअरचेही मोठे नुकसान केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी असलेला एकमेव रस्ता कंपाउंड टाकून बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गंभीर […]

अधिक वाचा..

महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे मिळायलाच हवी

महिलांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची QR कोड देणार का हमी मुंबई: महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृहांचा प्रश्न आमदार चित्राताई वाघ यांनी विधानपरिषदेत मांडला. राज्यभरातील सार्वजनिक शौचालयांची अपुरी संख्या, त्यांची दुरावस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्यांना गर्भाशयाचा कर्क रोगासारख्या गंभीर समस्यांना देखील सामोरे […]

अधिक वाचा..