सुनेत्रा पवारांसमोर तिहेरी कसोटी; नेतृत्व, विलिनीकरण आणि चौकशीचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. दुःखद घटनेनंतर अवघ्या चार दिवसांत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्याच दिवशी मुंबईत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली. या घाईबद्दल राजकीय वर्तुळात टीका झाली असली तरी सुनेत्रा पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दारूच्या नशेत महिलेवर चाकूने वार, तालुक्यात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे दारूच्या नशेत एका तरुणाने महिलेवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वनिता अशोक सनन्से (वय २६) रा. सरदवाडी, ता. शिरूर, मुळ रा. बोराखेडी, ता. मोताळा, जि. बुलढाणा या त्यांच्या बहिणीच्या घरासमोर बसल्या असताना आरोपी राहुल तुकाराम माळी ( रा. सरदवाडी, मुळ रा. […]

अधिक वाचा..

हिंदी सक्तीचा निर्णय हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठीची जनमतचाचणी

मुख्यमंत्र्यांचे ‘एकला चलो रे’ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हिंदी सक्तीची माहितीच नव्हती  नवी दिल्ली: हिंदी-हिंदू-हिंदूराष्ट्र हा राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकार कार्यरत आहे. पहिल्यापासून हिंदी भाषेची सक्ती या अजेंडयाचाच भाग आहे. सरकारने हिंदी सक्तीचा शासनआदेश काढून याबाबत जनमत काय आहे हे तपासून पाहिले. महाराष्ट्र या विरोधात ठामपणे उभा राहिला म्हणून त्यांनी हा निर्णय मागे घेतला […]

अधिक वाचा..

संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम

संघाच्या होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग मुंबई: भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट […]

अधिक वाचा..

मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा हाणून पाडू

मुंबई: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही

शिर्डी: महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी […]

अधिक वाचा..