अल्झायमर आणि घरगुती उपाय

वयाच्या पन्नाशी नंतर सर्वात जास्त काळजी घ्यावी असा स्मरणशक्ती जाणारा आजार म्हणजे अल्झायमर. कारण मला माझा सांभाळ करता येणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांना पण खूप असुविधा होईल. मात्र, अल्झाइमर न होण्यासाठी जिभेचा एक प्रभावी व्यायाम आहे, तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे- शरीराचे वजन संतुलित ठेवणे. रक्तदाब संतुलित ठेवणे. मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी […]

अधिक वाचा..