टेंभी नाक्यावर आनंद दिघेंनी सर्व सण-उत्सव सुरू केले, पण गणेशोत्सव नाही कारण…

ठाणे: शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर नवरात्रोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या सण-उत्सवांची सुरुवात केली. टेंभी नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या तलाव पाळी जवळील जिल्हा शाखेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही सुरू केला. या उत्सवांबरोबरच मलंग आंदोलन, दुर्गाडी घंटानाद आंदोलन सुरू केल्याने त्यांची प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख होती. सर्व सण उत्सव सुरू करणाऱ्या दिघे […]

अधिक वाचा..

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ या क्षेत्रात आदर्श निर्माण करेल

    मुंबई: महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी आहेत. “या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ पुरवणे” या उद्देशाने धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि Effect […]

अधिक वाचा..

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन

ठाणे: गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोमवार (दि. 3) रोजी ठाण्यातील आनंद आश्रम येथे येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पाणी पुरवठा व स्वच्छता […]

अधिक वाचा..