एनीमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार
एनिमिया म्हणजे काय ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBC (Red Blood Cell) ची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील […]
अधिक वाचा..