शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेल्या ऊसाची डोळ्यादेखत राख रांगोळी होत आहे. शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे शॉर्टसर्किट मुळे सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला होता. त्यानंतर आता निमोणे येथे शॉर्टसर्किट होऊन पुन्हा ऊस जळून खाक झाला आहे. बुधवार, दि २१ ऑक्टोबर […]
अधिक वाचा..